Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

व्हाॅटसअँँपवाणी न्यूजचे महाराष्ट्रातील पहील सुपरफास्ट आँँडिओ बुलेटीन दि 7 जुनचे

▶ जम्मू कश्मीरमध्ये जोरदार चकमक चार दहशतवाद्यांचा खात्मा
▶ धार गावात 12 वर्षीय मुलाचा मोबाईलच्या बॅटरी स्फोटामुळे मृत्यू मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील धक्कादायक घटना
▶  ऐकावे ते नवलच आंध्रप्रदेशच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री नेमणार मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचा निर्णय
▶ तारीख ठरली 16 जुन रोजी उध्दव ठाकरे अयोध्येतत जाणार
▶ पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील,तर गिरीश महाजन यांच्याकडे जळगावची जबाबदारी
▶ बीड जिल्ह्यात पडला अवकाळी पाऊसाच्या सरी लई दिवसांनी आष्टी झाली गार गार
▶ उद्या लागणार दहावीचा निकाल एसएससी बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर
▶ आष्टीत पकडला 20 लाखांचा गुटखा माहीती देण्यावरुन पोलीस अन पञकारात हामरी तुमरी
▶ काॅग्रेस राष्ट्रवादीचे मिळुन 25 आमदार माझ्या संपर्कात मंञी गिरिश महाराज यांचा गौप्यस्फोट
▶ भाजपाकडुन फोडाफोडीचे राजकारण प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आमच्या नेत्यांना फोन येतोय अशोक चव्हाण यांचा आरोप
▶ वैदनाथ तीर्थक्षेत्रास मिळणार 35 कोटी रुपयांचा निधी मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
▶ ऐका पेपरच्या बातम्या
करा डाऊनलोड ऐका व्हाॅटसअँँपवाणी