Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

आमच्या बद्दल..

आधुनिक तंञज्ञान अन डिजिटल मिडीयाच्या युगात काही तरी वेगळ म्हणून व्हाॅटसअॅपवाणी ही संकल्पना आपन महाराष्ट्र प्रथमच आॅडीयो न्यूजच्या माध्यमातून सुरु केली आहे दैनंदिन घडामोडी आणि जाहीराती मोबाईल क्रमाकांवर वाचकांपर्यत पोहचवल्या जातात यापुढे आता वेबसाईटच्या माध्यमातून रोज वाचायला देखील मिळणार आहे तेव्हा रोज वाचा ताज्या घडामोडींची अपडेट अन अॅपच्या माध्यमातून घ्या आमच्या मराठी रेडिओचा मनसोक्त आनंद केव्हाही अन कुठेही